तळोदा

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून 42 कोटींच्या विकास कामांचे आमदार राजेश पाडवींच्या हस्ते भूमिपूजन

तळोदा
मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा- २ योजनेअंतर्गत शहादा तालुक्यातील 2 व तळोदा तालुक्यातील 8 असे 10 कामांचे एकूण 42 कोटी रुपयांचे विविध गावांमध्ये रस्ता काँक्रीटीकरणाच्या कामांचे भूमिपूजन दिनांक 14/10/2024 रोजी शहादा तळोदा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले.

42 कोटी रुपयाच्या निधीतून आमलाड ते सलसाडी रस्ता ता. तळोदा (लांबी ३.२४० किमी.) रस्त्याचे दर्जोन्नतीकरण करणे.

बंधारा- आलवान ते मोकसमाळ रस्ता ता. तळोदा (लांबी ३.००० किमी.) रस्त्याचे दर्जोन्नतीकरण
करणे.

बोरद ते छोटा धनपुर रस्ता ता . तळोदा (लांबी ३.५३० किमी.)
रस्त्याचे दर्जोन्नतीकरण करणे.

दसवड- सलसाडी – नवागाव ते रांझणी फाटा रस्ता ता. तळोदा (लांबी ५.३४० किमी.) रस्त्याचे दर्जोन्नतीकरण करणे.
इच्छागव्हाण ते कुंडयासावर रस्ता ता. तळोदा
(लांबी ३.७३० किमी.) रस्त्याचे दर्जोन्नतीकरण करणे. प्रजिमा-01 ते लाखापुर फोरेस्ट रस्ता ता. तळोदा (लांबी ३.०८० किमी.) रस्त्याचे दर्जोन्नतीकरण करणे.
न्युबन ते राणीपुर रस्ता ता. तळोदा (लांबी ५.८८० किमी.) रस्त्याचे दर्जोन्नतीकरण करणे.

सिलिंगपुर ते धनपुर रस्ता ता. तळोदा (लांबी ४.२७० किमी.) रस्त्याचे दर्जोन्नतीकरण करणे.

शहादा तालुक्यातील मोहिदातर्फे शहादे ते लोणखेडा रस्ता ता. शहादा (लांबी ४.८०० किमी.) रस्त्याचे दर्जान्नतीकरण करणे.
ठाणेपाडा-रामुपर ते लिबर्टी रस्ता ता. शहादा (लांबी ४.८६० किमी.) रस्त्याचे दॉत्रतीकरण करणे. असे विविध विकास कामे होणार आहेत.

यावेळी शहादा तळोदा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांसह
शहादा तळोदा विधानसभा प्रभारी नारायण ठाकरे,अशोक वळवी,दारासिंग वसावे,वीरसिंग पाडवी,विठ्ठल बागले,प्रवीण पाडवी, अमोल गोसावी, उदय तिवारी,चेतन गोसावी, नंदूगिर गोसावी, अनिल ठाकरे, बालम ठाकरे यांच्यासह सरपंच उपसरपंच कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button